प्रिय विद्यार्थी मित्रांनो व पालक बंधू-भगिनींनो
इयत्ता 12 वी तसेच NEET / JEE / MHT-CET या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर योग्य अभ्यासक्रम व कॉलेज निवडण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो.
वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS, BPT, B.Sc Nursing),
अभियांत्रिकी (Engineering – CSE, IT, AI, Electrical, Civil, Mechanical इ.),
फार्मसी (B.Pharm, D.Pharm, Pharm-D),
तसेच B.Sc Agriculture यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते.
परंतु प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी
चुकीचा Option Form भरतात
Cap Round, Against Cap, Vacant Seat Round, Spot Round यांची माहिती नसते
चांगले कॉलेज मिळण्याची संधी गमावतात
कमी गुण असूनही प्रवेश मिळू शकतो हे माहित नसते
यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
Education Bridge कसे मदत करते?
Education Bridge हे एक विश्वासार्ह प्रवेश मार्गदर्शन केंद्र आहे.
आम्ही विद्यार्थ्यांना खालील सेवा योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पुरवतो:
संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन
योग्य College & Course Selection
Option Form भरताना तज्ञ सल्ला
Against Cap / Vacant Seat / Spot Round मध्ये प्रवेश मिळवून देणे
कॉलेजची माहिती – Hostel, Hospital, Placement, Faculty इ.
कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही सर्वोत्तम पर्याय
आमच्या अनुभवी काउन्सेलर्सच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला आहे.
^^ आमची वैशिष्ट्ये ^^
10+ वर्षांचा अनुभव
अनुभवी व विश्वासार्ह काउन्सेलिंग टीम
कोणतेही खोटे आश्वासन नाही
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक
विद्यार्थ्याच्या हिताला प्राधान्य
योग्य मार्गदर्शन घ्या – योग्य भविष्य घडवा
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम असेल,
किंवा योग्य कॉलेज निवडायचे असेल,
तर आजच Education Bridge शी संपर्क साधा.
योग्य निर्णय – उज्ज्वल भविष्य!
अचुक, पारदर्शक, प्रामाणिक व शाश्वतीपूर्वक Admission Education Bridge च का ?
आमची संस्था शासनमान्य असून विश्वासार्ह प्रवेश सेवा पुरवते.
येथे अनुभवी व तज्ज्ञ काउन्सेलर्स विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात.
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गुण, पात्रता व आवडीनुसार मार्गदर्शन दिले जाते. सर्व प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध व निश्चित शुल्कात केली जाते.
विद्यार्थ्यांनी भरलेली प्रत्येक रक्कम अधिकृत पावतीसह स्वीकारली जाते.
सर्व प्रवेश प्रक्रिया (Registration, Document Verification, Choice Filling) योग्य पद्धतीने केल्या जातात.
विद्यार्थ्यांना Telephonic व WhatsApp द्वारे वेळोवेळी प्रवेश प्रक्रियेची अपडेट्स दिली जातात.
विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे संस्थेकडे ठेवली जात नाहीत.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व देशातील प्रवेश प्रक्रियेत मदत केली जाते.
कोणत्याही प्रकारचे खोटे किंवा चुकीचे मार्गदर्शन केले जात नाही.
कॉलेजची फी, हॉस्टेल फी, सुविधा व इतर सर्व माहिती स्पष्ट दिली जाते.
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या प्रोफाइलनुसार योग्य कॉलेज व कोर्सची माहिती दिली जाते.
प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली जाते.
स्कॉलरशिप, फ्रीशिप व शासकीय योजनांची संपूर्ण माहिती दिली जाते.
कॉलेज जॉइनिंगच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्याला पूर्ण मार्गदर्शन केले जाते.
कॉलेजकडून जादा फी आकारली गेल्यास विद्यार्थ्याच्या हितासाठी योग्य तो पाठपुरावा केला जातो.
Why Admission Education Bridge For Counselling.....
Our experienced and expert counselors guide students honestly and professionally.
Students receive personalized guidance based on their marks, eligibility, and interests.
All admission processes are carried out with clear rules and fixed fees.
Every payment made by the student is accepted with a proper receipt.
Complete admission procedures such as Registration, Document Verification, and Choice Filling are done systematically.
Students receive regular updates through phone calls and WhatsApp.
Original documents of students are never retained by the institute.
Admissions are facilitated across Maharashtra, other states, and India.
No false promises or misleading guidance is provided.
Full details of college fees, hostel fees, and facilities are shared in advance.
Students are guided to select the right college and course as per their profile.
Complete information about required documents is provided before admission. Guidance regarding scholarships, freeships, and government schemes is offered.
Proper assistance is given during college joining with all necessary documentation.
In case of excess fee charged by colleges, we actively support students to resolve the issue.
